Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये चिवला बीच वसलेला आहे.
चिवला बीच शांत आणि स्वच्छ वाळूचा किनारा आहे.
चिवला बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
चिवला बीचजवळ सिंधुदुर्ग किल्ला आणि सिंधुदुर्ग बीच आहे.
सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा चिवला बीचवरून पाहता येतो.
संध्याकाळी चिवला बीचजवळील रॉक गार्डनला आवर्जून भेट द्या.
रॉक गार्डनमध्ये रंगीबेरंगी फुले, पानं आणि पक्षी पाहायला मिळतात.
तुम्ही समुद्रकिनारी सुंदर फोटोशूट करू शकता.