Shreya Maskar
पावसाळ्यात वन डे ट्रिपसाठी पुणे बेस्ट लोकेशन आहे.
पुणे जिल्ह्यातील बोपदेव घाट वसलेला आहे.
बोपदेव घाट पुणे आणि सासवड शहरांच्या दरम्यान आहे.
रोड ट्रिपसाठी बोपदेव घाट चांगला पर्याय आहे.
घाट परिसरात हिरवागार निसर्ग आणि धुक्याची चादर पाहायला मिळते.
दिवे घाटाला पर्यायी रस्ता म्हणून बोपदेव घाटाला ओळखले जाते.
घाटाजवळून डोंगरांचे आणि दऱ्यांचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
बोपदेव घाटावर ट्रेकिंग आणि सायकलिंग करू शकतो.