Shreya Maskar
दाभोळ रत्नागिरी जिल्ह्यातील एक प्रसिद्ध गाव आहे.
पावसाळ्यात दाभोळ बीचचे सौंदर्य खुलून येते.
दाभोळ बीचला गेल्यावर काळ्या रंगाची वाळू आणि शांत वातावरण अनुभवायला मिळेल.
दाभोळ बीचच्या आजूबाजूला सुंदर डोंगर आणि हिरवीगार झाडी आहे.
दाभोळला गेल्यावर पन्हाळेकाजी लेणी, कड्यावरचा गणपती यांसारखी सुंदर ठिकाणे पाहायला मिळतात.
पन्हाळेकाजी लेणी शिल्पकलेचा उत्तम नजारा आहे.
कड्यावरचा गणपती हे रत्नागिरीतील एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
तुम्ही येथे सुंदर फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.