kudal Tourism : 'कुडाळ'जवळ लपलाय अथांग समुद्रकिनारा, पावसाळ्यात अनुभवाल मनाला भुरळ घालणारे सौंदर्य

Shreya Maskar

सिंधुदुर्ग

कुडाळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे.

Sindhudurg | saam tv

कुडाळ

कुडाळच्या आसपासचे समुद्रकिनारे खूप सुंदर आणि शांत आहे.

Kudal | saam tv

समुद्रकिनारे

निवती अथांग समुद्रकिनारे कुडाळच्या जवळ पाहायला मिळतात.

Beaches | yandex

जलक्रीडा

निवती समुद्रकिनाऱ्यांवर तुम्ही जलक्रीडा आणि मासेमारीचा आनंद घेऊ शकता.

Water sports | yandex

निविती बीच

निविती बीचवरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.

Nivati ​​Beach | yandex

शांत बीच

निविती बीच शांत आणि कमी गर्दीचा आहे.

Quiet beach | yandex

फोटोशूट

निविती बीचवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Photoshoot | yandex

पावसाळा

पावसाळ्यात तुम्ही निविती बीचला आवर्जून भेट द्या.

Monsoon | yandex

NEXT : पावसात लांब कशाला? मुंबईजवळ फिरा 'ही' ५ ठिकाणं, अनुभवाल स्वर्गसुखाचा आनंद

Monsoon Picnic Spot | yandex
येथे क्लिक करा...