Shreya Maskar
मुंबईजवळ माथेरान हे थंड हवेचे ठिकाण आहे.
माथेरानला गेल्यावर इको पॉईंट, मंकी पॉइंट ला आवर्जून भेट द्या.
समुद्रकिनारी ट्रिप प्लान करायची असेल तर अलिबाग बेस्ट फिरण्याचे ठिकाण आहे.
अलिबागला गेल्यावर तुम्हाला अलिबाग बीच, मांडवा बीच, किहिम बीच पाहता येतील.
पावसाळ्यात धबधब्याखाली मनसोक्त भिजायचे असेल तर चिंचोटी धबधब्याला भेट द्या.
चिंचोटी धबधब्यापर्यंत जाण्यासाठी जंगलातून ट्रेकिंगचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात येथे माळशेज घाटला गेल्यावर अनेक छोटे-मोठे धबधबे पाहायला मिळतात,
माळशेज घाट फिरताना हिरवीगारगार झाडी आणि डोंगर पाहायला मिळतात.