India : देशातील 5 सर्वात उंच इमारती माहिती आहेत? आकाश वाटेल ठेंगणे

Shreya Maskar

पैलेस रॉयल

मुंबईतील 'पैलेस रॉयल' हे 320 मीटर उंच असून 88 फ्लोरची ही बिल्डिंग आहे.

Palace Royal | google

सुपरनोवा स्पाइरा

नोएडामधील 'सुपरनोवा स्पाइरा' ही 80 फ्लोरची बिल्डिंग आहे.

Supernova Spira | google

सुपरनोवा स्पाइरा उंची किती?

सुपरनोवा स्पाइरा 300 मीटर उंच आहे.

Supernova Spira height | google

वर्ल्ड वन टॉवर

मुंबईतीटल 'वर्ल्ड वन टॉवर'ची उंची 280.2 मीटर आहे.

World One Tower | google

बिल्डिंग फ्लोर किती?

वर्ल्ड वन टॉवर 76 फ्लोरची बिल्डिंग आहे.

World One Tower building | google

द वर्ल्ड व्यू

मुंबईतील 'द वर्ल्ड व्यू' ही 73 फ्लोरची बिल्डिंग 277.5 मीटर उंच आहे.

The World View | google

द पार्क बाय लोढ़ा

'द पार्क बाय लोढ़ा' ही मुंबईतील 268 मीटर उंच बिल्डिंग आहे.

The Park by Lodha | google

बिल्डिंग फ्लोर किती?

द पार्क बाय लोढ़ा या बिल्डिंगला ऐकून 78 फ्लोर आहेत.

building | google

NEXT : मनाला वेड लावणारे सौंदर्य, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पाहिलात का?

nature | google
येथे क्लिक करा...