Shreya Maskar
आज (16 जून) बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस आहे.
मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाचे आणि डान्सचे चाहते दिवाने आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये रिलीज झालेल्या 'मृगया' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
1982 मध्ये रिलीज झालेल्या 'डिस्को डान्सर' चित्रपटामुळे मिथुन चक्रवर्ती यांना आज बॉलिवूडमध्ये 'डिस्को डान्सर' या नावाने ओळखले जाते.
1990मध्ये रिलीज झालेला 'अग्निपथ' चित्रपटात मिथुन चक्रवर्ती ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळाले.
1985ला रिलीज झालेला 'गुलामी' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
2022मध्ये रिलीज झालेल्या 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटातील मिथुन चक्रवर्ती यांच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
2012 साली रिलीज झालेला 'ओएमजी ' हा चित्रपट फुल ड्रामा आणि कॉमेडी आहे.