Shreya Maskar
आज (16 जून) बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस आहे.
मिथुन चक्रवर्ती आज 75 वर्षांचे झाले आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट केले आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहे.
अभिनयासोबत मिथुन चक्रवर्ती एक उत्तम डान्सर म्हणूनही ओळखले जातात.
मिथुन चक्रवर्ती यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती असे आहे.
चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मिथुन चक्रवर्ती यांनी आपल नाव गौरंग चक्रवर्ती वरून मिथुन चक्रवर्ती असे बदलले.
त्यांचे 'मिथुन' हे नाव चित्रपटातील दमदार कारकिर्दीमुळे अधिक प्रसिद्ध झाले.
बॉलिवूडमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना 'डिस्को डान्सर' या नावाने ओळखले जाते.