Shreya Maskar
कोकण मधील चिपळूण येथे फिरण्याची अनेक ठिकाणे आहेत.
चिपळूणमधील वाशिष्ठी नदी ही पर्यटकांसाठी आकर्षण आहे.
नदीच्या आजूबाजूला हिरवागार परिसर पाहायला मिळतो.
चिपळूण जवळ गुहागर बीच आहे.
गुहागर बीच पांढऱ्या वाळूसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
चिपळूण जवळ परशुराम मंदिर वसलेले आहे.
मंदिराचे वातावरण मनाला मंत्रमुग्ध करते.
चिपळूण तालुक्यात गोवळकोट किल्ला वसलेला आहे.