Shreya Maskar
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
सावंतवाडीतील मोती तलाव विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण आहे.
येथून सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे पाहायला मिळतो.
सावंतवाडी तालुक्यात आंबोली हिल स्टेशन वसलेले आहे.
आंबोलीला तुम्ही ट्रेकिंगचा प्लान देखील करू शकता.
सावंतवाडी पॅलेस डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे.
सावंतवाडी पॅलेस वास्तुकलेचा उत्तम नजारा आहे.
नरेंद्र डोंगर उद्यानाला लहान मुलांसोबत येथे आवर्जून भेट द्या.