Shreya Maskar
उन्हाळ्याच्या सुट्टीत माहुली किल्ल्याची सफर करा.
माहुली किल्ला ठाणे जिल्ह्यातील वसलेला आहे.
माहुली किल्ला गिर्यारोहकांसाठी लोकप्रिय आहे.
माहुली किल्ल्याच्या आजूबाजूला जंगल परिसर पाहायला मिळतो.
मुंबई सीएसटीवरून तुम्ही आसनगावसाठी ट्रेन पकडू शकता.
आसनगाव रेल्वे स्टेशनवरून रिक्षाने तुम्ही माहुली किल्ल्याला जाऊ शकता.
माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी धो धो कोसळणारे धबधबे पाहायला मिळतात.
माहुली किल्ला ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.