Shreya Maskar
उन्हाळी सुट्टीत मुलांसोबत एलिफंटा लेणीला ट्रिप प्लान करा.
एलिफंटा लेणीला घारापुरीची लेणी देखील म्हणतात.
एलिफंटा लेणी मुंबईतील लहान मुलांसाठी बेस्ट पिकनिक स्पॉट आहे.
एलिफंटा लेणी घारापुरी बेटावर वसलेली आहे.
एलिफंटा लेणी शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून तुम्ही बोटिने एलिफंटा बेटावर जाऊ शकता.
येथे तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात भन्नाट फोटोशूट करू शकता.
एलिफंटा लेणीला तुम्हाला माकडांची भन्नाट मजा-मस्ती अनुभवता येईल.