Palghar Tourism : मावळणारा सूर्य अन् थंडगार वारा, पालघरजवळ वसलाय 'हा' सुंदर किनारा

Shreya Maskar

केळवा बीच

पालघर जिल्ह्यातील केळवा बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.

Kelva Beach | yandex

सूर्य

येथे मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Sun | google

खाण्यापिण्याची सोय

केळवा बीचच्या आजूबाजूला खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.

Food and Drink Facilities | google

सांस्कृतिक कार्यक्रम

केळवा बीचजवळ सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Cultural Programs | google

बोटिंग

केळवा बीचला तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.

Boating | google

स्वच्छ बीच

केळवा बीच खूप स्वच्छ आहे.

Clean Beach | google

कसे जाल?

वेस्टन लाइनवरून तुम्ही डहाणू ट्रेनने केळवा स्टेशनला उतरा.

Western Line | google

केळवा स्टेशन

केळवा स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने केळवा बीचला जाऊ शकता.

Kelva Station | google

NEXT : लहान मुलांसोबत करा पालघरची सफर, 'हा' आहे बेस्ट पिकनिक स्पॉट

Palghar Tourism | google
येथे क्लिक करा...