Shreya Maskar
वांद्रे येथील लिंकिंग रोड उन्हाळ्यातील फॅशनेबल कपडे खरेदी करण्यासाठी ओळखले जाते.
येथे १०० रूपयांपासून कपड्यांची सुरुवात होते.
हिल रोड वांद्रे येथील प्रसिद्ध स्ट्रीट मार्केट आहे.
हिल रोडला सर्व प्रकारचे कपडे आणि दागिने मिळतात.
दादर मार्केट खास पारंपरिक कपड्यांसाठी ओळखले जाते.
मुंबईतील हे सर्वात प्रसिद्ध आणि गजबजलेले शॉपिंग मार्केट आहे.
कोलाबा कॉजवे मार्केट विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
उन्हाळ्यात वापरता येतील अशा सर्व वस्तू तुम्हाला कमी दरात येथे मिळतात.