Shreya Maskar
अहमदनगर जिल्ह्यात सांधण व्हॅली आहे.
सांधण व्हॅली सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेली आहे.
सांधण व्हॅलीला सस्पेन्स व्हॅली आणि सावलीची दरी असेही म्हणतात.
सांधण व्हॅली पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.
ट्रेकिंगसाठी सांधण व्हॅली प्रसिद्ध आहे.
सांधण व्हॅलीला तुम्ही उन्हाळा आणि हिवाळ्याला भेट देऊ शकतो.
मित्रांसोबत ॲडव्हेंचरसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
सांधण व्हॅलीच्या टोकावरून निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.