Shreya Maskar
मढ आयलंड हे उत्तर मुंबईतील एक बेट आहे.
मुंबईतील मढ आयलंडमध्ये मासेमारी गावे आणि शेतजमीन आहेत.
मढ आयलंड हा शांत समुद्रकिनारा आहे.
मढ आयलंडहून सूर्यास्ताचा अदभुत नजारा पाहायला मिळतो.
अंधेरीतील हिडन स्पॉट म्हणून वर्सोवा बीचला ओळखले जाते.
सायंकाळी समुद्रकिनारी फिरण्यासाठी वर्सोवा बीच बेस्ट लोकेशन आहे.
येथे तुम्ही सूर्यास्ताला भन्नाट फोटोशूट करू शकता.
वर्सोवा बीचला तुम्ही बोटिंगचा आनंद देखील घेऊ शकता.