पावसाळ्यात नेसा 'या' 5 हलक्या फुलक्या साड्या

Manasvi Choudhary

पावसाळा

पावसाळा सुरू झाला की आरोग्यासोबत कपड्याची देखील काळजी घेतली जाते. पावसाळ्यात दिवसात दमट हवामानामुळे हलके वस्त्र परिधान केले जाते.

Saree Designs

साडी फॅशन

तुम्हालाही पावसाळ्यात साडीमध्ये कम्फर्टेबल आणि स्टायलिश दिसायचे असेल, तर योग्य फॅब्रिक आणि रंगांची योग्य निवड करणे गरजेचे आहे.

Saree Designs

एव्हरग्रीन फ्लोरल प्रिंटेड साड्या

पावसाळ्याच्या फ्लोरल प्रिंट्स साड्या रिच लूक देतात. अत्यंत फ्रेश आणि आकर्षक दिसतात. या साड्या रंग आणि डिझाईनमुळे ट्रेंडमध्ये आहेत.

Printed Saree In Trending Style | pinterest

शिफॉन साडी

जर तुम्हाला पावसाळ्यात एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात किंवा ऑफिसच्या पार्टीत साडी नेसायची असेल, तर शिफॉन साडी बेस्ट आहे. शिफॉन कापड अतिशय मऊ आणि हलके असते.

chiffon saree

कॉटन साडी

कॉटन साड्या साध्या पण क्लासिक दिसतात पावसाळ्यात या साड्या लवकर सुकतात. अंगाला चिकटत नाहीत आणि त्वचा कोरडी ठेवण्यासही मदत करतात.

Cotton Saree | pinterest

ग्लॅमरस गुलाबी साडी

पावसाळ्याच्या गडद आणि ब्राईट रंग खूप उठून दिसतात. जर तुम्हाला एखाद्या सणाला किंवा गेट-टुगेदरला स्टायलिश लूक हवा असेल, तर 'गुलाबी साडी' नक्की ट्राय करा.

Pink Saree

जॉर्जेट साडी

जॉर्जेट फॅब्रिक पाणी लवकर शोषून घेत नाही यामुळे या साड्या पावसाळ्यात एकदम कम्फर्टेबल असतात. डिजिटल किंवा जिओमेट्रिक प्रिंट्समध्ये तुम्ही जॉर्जेट साड्या निवडू शकता.

Saree Designs

NEXT: 'या' देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे कोंबडा

येथे क्लिक करा...