Shreya Maskar
जेवण बनवताना घाईगडबडीत बटाट्यांची साल काढताना अनेक वेळा अडचणी येतात.
उकडलेले गरम बटाटे काही सेकंदात सोलण्यासाठी सिंपल टिप्स फॉलो करा.
उकडलेले गरम बटाटे सोलण्यासाठी बटाट्यांना थंड होण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
उकडलेले गरम बटाटे थंड करण्यासाठी एका ताटात पसरवून ठेवा.
तुम्ही काटा आणि चमच्याच्या मदतीने उकडलेले गरम बटाट्यांची साल काढू शकता.
काट्याच्या साहाय्याने बटाटा पकडा आणि नखांच्या साहाय्याने साल काढा.
गरम बटाटे तुम्ही बर्फाच्या थंड पाण्यात काही सेकंद बुडवून ठेवा.
बर्फाच्या पाण्यामुळे गरम बटाट्यांची साल पटकन निघतात.