Kitchen Tips : तांदूळ, डाळ, बटाटे अन् बरंच काही, कुकरमध्ये पदार्थ किती वेळ शिजवावे?

Shreya Maskar

कुकर- पदार्थ

कुकरमध्ये कोणता पदार्थ किती वेळ शिजवणे महत्त्वाचे आहे, जाणून घेऊयात.

Cooker- Food | yandex

तांदूळ

तांदूळ कुकरमध्ये 15-20 मिनिटे शिजवणे.

Rice | yandex

डाळ

डाळ कुकरमध्ये 10-15 मिनिटे शिजवणे.

Dal | yandex

भाज्या

भाज्या तुम्ही 5-10 मिनिटे कुकरमध्ये शिजवू शकता.

Vegetables | yandex

बटाटे

बटाटे फक्त 10-15 मिनिटांत शिजवणे.

Potatoes | yandex

मांस

कुकरमध्ये मांस 20-30 मिनिटे शिजवू शकता.

Meat | yandex

पदार्थाच्या प्रकार

कुकरमध्ये पदार्थ शिजवण्याची वेळ पदार्थाच्या प्रकार आणि कुकरच्या दाब नियंत्रणावर अवलंबून असते.

Type of food | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

disclaimer | yandex

NEXT : तुम्हीसुद्धा 'हे' पदार्थ कुकरमध्ये शिजवता? मग सावधान! उद्भवतील पोटाचे विकार

Health Tips | yandex
येथे क्लिक करा...