Shreya Maskar
प्रेशर कुकरमध्ये भात शिजवल्यास तो चिकट होऊन त्याचा स्वाद कमी होतो. तसेच पोषक तत्व कमी होतात.
पनीर प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा पोत खराब होऊन तो नरम होतो.
हिरव्या भाज्या प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. तसेच त्याची चव बिघडते.
मांस प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्याचा रसाळपणा कमी होतो.
प्रेशर कुकरमध्ये कडधान्य शिजवल्याने त्याचा पोत बदलतो आणि चवही बिघडते.
प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवल्यास ती मऊ होते आणि पोषण तत्व कमी होतात.
अंडी प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यास त्यांचा स्वाद आणि पोत बिघडतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.