Shreya Maskar
स्वतःचा स्टार्टअप (लहान व्यवसाय) सुरू करायचा असेल तर महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या.
स्टार्टअप सुरू करण्यासाठी तुमच्या स्टार्टअपचा सर्व आराखडा बनवा.
व्यवसायात आर्थिक भांडवल गोळा करणे महत्त्वाचे असते, त्यामुळे त्याचे योग्य नियोजन करा
तुमचा स्टार्टअप ऑनलाइन कसा वाढवता येईल याचा प्लान करा.
व्यवसायात मार्केटिंग खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे मार्केटिंग शिका.
व्यवसायात तुम्हाला नफा किती होणार, याचे गणित आधी करा.
तुमच्या प्रोडक्ट मधून ग्राहकांचा विश्वास तुम्हाला कसा जिंकता येईल, तुम्ही ऑफर काय देणार याचा विचार करा.
स्टार्टअप सुरू करण्याआधी मेहनत आणि अपयश आल्यास त्याला सामोरे जाण्याची जिद्द मनात ठेवा.