Short Hair Styling Tips: छोट्या केसांसाठी सोप्या आणि हटके 5 हेअरस्टाईल

Manasvi Choudhary

छोटे केस

केस स्टायलिश आणि कम्फर्टेबल वाटण्यासाठी महिला व मुली कापतात, छोटे करतात.

Short Hair Styling Tips

केसांची स्टाईल

मात्र लग्नात किंवा कोणत्याही कार्यक्रमात साडी व ड्रेसवर केसांची स्टाईल कशी करायची? असा प्रश्न महिलांना पडतो.

Short Hair Styling Tips

सोप्या हेअरस्टाईल्स

छोट्या केसांसाठी तुम्ही अत्यंत सोप्या आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स करू शकता, त्या कोणत्या हे या वेबस्टोरीतून पाहूया.

Short Hair Styling Tips

डच ब्रेड पोनीटेल हेअर स्टाईल

छोट्या केसांसाठी तुम्ही शर्ट- टॉपवर खास डच ब्रेड पोनीटेल हेअर स्टाईल करू शकता. स्टायलिश आणि हटके ही हेअरस्टाईल आहे.

Short Hair Styling Tips

विंटेज पोनी विद साईड कर्ल

विंटेज पोनी विद साईड कर्ल ही हेअरस्टाईल छोट्या केसांवर अधिक उठून दिसते. डीपनेक किंवा ऑफशोल्डर लूकवर तुम्ही ही हेअरस्टाईल खास करू शकता.

Short Hair Styling Tips

सेंटर पार्टेड मिनी ट्विस्ट

केसांचे मध्यभागी पार्टीशन करून तुम्ही त्यांना क्लिप लावून मोकळे सोडू शकता. हळदी किंवा रिस्पेशनसाठी तुम्ही लेहेंगावर ही स्टाईल करू शकता.

Short Hair Styling Tips

शोल्डर लेन्थ हेअरस्टाईल

ज्यांचे केस शोल्डर आणि त्यापेक्षा कमी आहेत त्यांनी केसांचा मेस्सी बन स्टाईल करू शकता. गाऊन किंवा वेस्टर्न लूकवर ही हेअरस्टाईल अधिक खुलून दिसते.

Short Hair Styling Tips

हटके हेअरस्टाईल

केस छोटे असो की मोठे ही हेअरस्टाईल कायमच ट्रेडिंगमध्ये असते. तुम्ही साडी किंवा ड्रेसवर अशी हेअरस्टाईल निवडू शकता.

Short Hair Styling Tips

क्लासी हेअरस्टाईल

क्लासी आणि रॉय लूकसाठी तुम्ही छोट्या केसांची ही हेअरस्टाईल करा. साडी किंवा मिडी ड्रेसवर तुम्हाला असा लूक शोभून दिसेल.

Short Hair Styling Tips

next: Pregnancy Signs And Symptoms: प्रेग्नंसीची सुरूवातीची लक्षणे काय? महिलांनी घरी कसं ओळखायचं? जाणून घ्या

Pregnancy Signs And Symptoms
येथे क्लिक करा...