Shreya Maskar
मुंबईमधील सर्वात रोमँटिक ठिकाण म्हणजे मरीन ड्राईव्ह होय.
मरीन ड्राईव्हला तुम्ही जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता.
अंधेरीमधील वर्सोवा बीच सूर्यास्तासाठी प्रसिद्ध आहे.
येथे तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड पासून हाकेच्या अंतरावर असलेला कार्टर रोड जोडप्यांसाठी प्रसिद्ध आहे.
मुंबईमधील सर्वात स्वच्छ समुद्रकिनारा म्हणजे मढ आयलंड होय.
विरारपासून हाकेच्या अंतरावर अर्नाळा बीच आहे.
या सर्व ठिकाणी आजूबाजूला खाण्याची उत्तम सोय आहे.