Shreya Maskar
लहान मुलांसोबत पिकनिकसाठी एस्सेलवर्ल्ड बेस्ट ठिकाण आहे.
एस्सेलवर्ल्ड मुंबईतील सर्वात मोठे आणि लोकप्रिय अम्युझमेंट पार्क आहे.
येथे तुम्हाला थरारक राइड्स आणि साहसी खेळांचा अनुभव घेता येईल.
मुंबईतील गोराई येथे एस्सेलवर्ल्ड आहे.
एस्सेलवर्ल्डला जाण्यासाठी तुम्हाला बोटीतून प्रवास करावा लागतो.
येथे तुम्ही पाण्यामध्ये तुफान मजा मस्ती करू शकता.
एस्सेलवर्ल्ड फोटोशूटसाठी खूप प्रसिद्ध आहे.
एस्सेलवर्ल्डला खाण्याची उत्तम सोय आहे.