Shreya Maskar
विरारपासून फक्त 9 किमी अंतरावर अर्नाळा बीच आहे.
शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहायचा असल्यास नालासोपारा येथील नवापूर बीचला भेट द्या.
निसर्गप्रेमींसाठी तुंगारेश्वर नॅशनल पार्क उत्तम ठिकाण आहे.
जीवदानी मंदिर हे विरारमधील टेकडीवर वसलेले पवित्र देवीचे मंदिर आहे.
ट्रेकिंगसाठी टकमक किल्ला प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनारी तुफान मस्ती करायची असल्यास राजोडी बीचला भेट द्या.
विरारजवळील वसई किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे.
विरारजवळील तुंगारेश्वर मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे.