Shreya Maskar
हिवाळ्यात पिकनिक प्लान करायची असल्यास मराठवाड्याची सफर करा.
छत्रपती संभाजीनगरपासून जवळ म्हैसमाळ हिल स्टेशन आहे.
छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हटले जाते.
छत्रपती संभाजीनगरपासून म्हैसमाळ हिल स्टेशन 30 किमी अंतरावर आहे.
मराठवाड्यातील हे ठिकाण परदेशी पर्यटकांना देखील भुरळ घालते.
म्हैसमाळ हिल स्टेशनवरून दऱ्या, टेकड्या आणि डोंगरांचे सुंदर दृश्य पाहता येते.
म्हैसमाळला जाताना देवगिरी किल्ला देखील पाहायला मिळतो.
म्हैसमाळ हिल स्टेशन निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी बेस्ट लोकेशन आहे.