Shreya Maskar
अमेझॉन नदीवर एकही पूल बांधला नाही.
अमेझॉन नदी 9 देशातून प्रवास करते.
अमेझॉन नदी ब्राझील, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर, कोलंबिया, व्हेनेझुएला, गयाना, फ्रेंच गयाना आणि सूरीनाम या नऊ देशातून वाहते.
अमेझॉन नदी जगातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची नदी आहे.
अमेझॉन नदीतील गुलाबी रंगाचे डॉल्फिन पर्यटकांना आकर्षित करतात.
नदीजवळ मोठ्या प्रमाणात प्राणी आणि वनस्पती आढळतात.
अमेझॉन नदी पेरूच्या अँडीज पर्वतातून उगवते आणि अटलांटिक महासागराला मिळते.
अमेझॉन नदीची लांबी 6,400 किमी आहे