Shreya Maskar
मुंबईत सर्वात मोठा मॉल हाय स्ट्रीट फिनिक्स आहे.
हाय स्ट्रीट फिनिक्स मॉलमध्ये सर्व प्रकारचे ब्रँड्स उपलब्ध आहेत.
कुर्ल्याजवळ फिनिक्स मार्केट सिटी आहे.
फिनिक्स मार्केट सिटीमध्ये चमचमीत फूड कोट आहे. येथे सर्व प्रकारचे खाणे मिळते.
फिनिक्स मार्केट सिटीचा गेमिंग झोन मुलांना आकर्षित करतो.
गोरेगावमधील ओबेरॉय मॉल मुंबईचे आकर्षण आहे.
स्वस्तात मस्त लक्झरी ब्रँडची शॉपिंग करायची असेल तर हे बेस्ट ठिकाण आहे.
घाटकोपरमधील आर-सिटी मॉल हा खूप भव्य आणि आकर्षित आहे.