Shreya Maskar
जोगेश्वरी येथील श्याम नगर तलाव हे तेथील रहिवाशांसाठी सण-उत्सव साजरा करण्याचे प्रमुख ठिकाण आहे.
तलावाच्या बाजूला इच्छापूर्ती गणपतीचे मंदिर आहे.
येथे दरवर्षी प्रसिद्ध मालवणी खाद्य जत्रा भरते.
ट्रेनने जोगेश्वरी पूर्वला उतरून तुम्ही रिक्षाने श्याम नगर तलावला पोहचू शकता.
तलावाच्या आजूबाजूला अनेक उद्याने आहेत.
जोगेश्वरीची गुंफा मुंबईत प्रसिद्ध आहे.
जोगेश्वरीच्या गुंफेत जोगेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
गुंफेत महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.