Shreya Maskar
आपल्या महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्हा मुंबई आहे.
मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.
पुणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मुंबईच्या जवळील ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकांवर असलेला श्रीमंत जिल्हा आहे.
ठाणे जिल्हा कोकण विभागात येतो.
महाराष्ट्रातील चौथा श्रीमंत जिल्हा धर्मिक स्थळ अशी ओळख असलेला नाशिक आहे.
विदर्भात वसलेला नागपूर जिल्ह्याचा महाराष्ट्राची श्रीमंत जिल्ह्यांची यादीमध्ये पाचवा क्रमांक आहे.