Shreya Maskar
बदलापूर हे मध्य रेल्वेचे स्टेशन आहे.
बदलापूर हे ठाणे जिल्ह्यात वसलेले आहे.
बदलापूरला निसर्गाच्या सानिध्यात फिरण्यासारखे अनेक पिकनिक स्पॉट आहेत.
बदलापूरमधीस बॅरेज डॅम तेथील स्थानिक लोकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण आहे.
बदलापूरला तुम्ही रोड ट्रिप प्लान केलात तर खूप मजा येईल. कारण येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ पाहायला मिळते.
बदलापूरमधील मुळगाव येथे खंडोबाचे देवस्थान आहे.
बदलापूरमध्ये सुंदर बारावी धरण देखील आहे.
बदलापूरमधील या ठिकाणी तुम्ही वन डे ट्रिप प्लान करू शकता.