Shreya Maskar
वीकेंडला सूर्यमाळ हिल स्टेशनची सफर करा.
सूर्यमाळ ठाणे जिल्ह्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे.
सूर्यमाळ हिल स्टेशन सह्याद्री पर्वतरांगेत वसलेले आहे.
सूर्यमाळ हिल स्टेशन ट्रेकिंगसाठी देखील बेस्ट आहे.
निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूटसाठी येथे तुम्ही येऊ शकता.
हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण येथे अनुभवता येते.
सूर्यमाळ हिल स्टेशनला तुम्ही ठाण्यावरून बस, रिक्षाने जाऊ शकता.
पक्ष्यांचा किलबिलाट आणि सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे अनुभवायला मिळतो.