Shreya Maskar
कोकणातील देवबाग पर्यटकांचे आकर्षण आहे.
मालवणजवळ देवबाग समुद्रकिनारा वसलेला आहे.
देवबागला मिनी केरळ म्हणून ओळखले जाते.
देवबागला मोठी लांबच लांब नारळाची झाडे पाहायला मिळतात.
देवबागला जाताना तुम्हाला तारकर्ली बीच लागतो.
देवबागच्या समुद्रकिनारी तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
देवबागला गेल्यावर संध्याकाळचा सुंदर सनसेट पॉइंट पाहायला विसरू नका.
तारकर्ली बीच वॉटर स्पोर्टसाठी प्रसिद्ध आहे. उदा. स्कुबा डायव्हिंग