Shreya Maskar
मुंबईपासून जवळ पिकनिक प्लान करत असाल तर पुण्याची सफर करा.
पर्वती हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.
पर्वती टेकडीवरून पुण्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेता येतो.
उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे अद्भुत दर्शन येथे पाहायला मिळते.
पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे.
पुण्यात गेल्यावर सिंहगडला आवर्जून भेट द्या.
सिंहगड किल्ला कोंढाणा नावाने ओळखला जातो.
कोंढाणा किल्ला सरदार तानाजी मालुसरे यांनी जिंकला होता.