Shreya Maskar
पाचगणी उन्हाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे.
रंगीबेरंगी फुले आणि फुलपाखरांचे अद्भुत दृश्य पाहायचे असेल तर कास पठारला भेट द्या.
पाचगणीतील टेबल लँड हे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.
येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताची सुंदर दृश्ये अनुभवता येतात.
पाचगणीतील प्रत्येक ठिकाण फोटोशूटसाठी खास आहे.
बोटिंगचा आनंद घेण्यासाठी वेण्णा लेकला आवर्जून भेट द्या.
पाचगणी स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे.
पाचगणीजवळ महाबळेश्वर हे हिल स्टेशन पाहायला मिळते.