Shreya Maskar
पनवेल हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एक सुंदर शहर आहे.
मुंबईपासून पनवेलपर्यंत अंतर जवळपास ४० ते ४५ किमी आहे.
प्रबळगड किल्ला हे पनवेलमधील ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
प्रबळगडावरून रायगड जिल्ह्याचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
पक्षीप्रेमींसाठी 'कर्नाळा पक्षी अभयारण्य' स्वर्गापेक्षा कमी नाही.
श्री बल्लाळेश्वर पाली मंदिर हे गणपतीचे मंदिर आहे.
पनवेलमधील या ठिकाणांना तुम्ही कधीही भेट देऊ शकता. मात्र हिवाळ्यात जास्त मजा येते.
पनवेलच्या या पिकनिक स्पॉटवर जाताना तुमच्या जवळ थोडा खाऊ आवर्जून ठेवा.