Shreya Maskar
मलंगगड येथे मच्छिंद्रनाथांचे मंदिर आहे.
डोंबिवली स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने मलंगगडला पोहचू शकता.
बदलापूरहून कोंडेश्वरकडे जातानाच्या रस्त्यावर धनगर धबधबा आहे.
हिवाळ्यात उंचावरून कोसळणारा धबधबा पाहण्याचा आनंदच वेगळा असतो.
पळसदरी धबधबा पांढरे शुभ्र पाण्यासाठी प्रसिद्ध आहे.
पळसदरी धबधब्याजवळ ट्रेकिंगसाठी सोनगिरी किल्ला आहे.
दोन मोठ्या डोंगरामध्ये वसलेले बारवी धरण पर्यटकांचे आकर्षण आहे.
हिवाळ्यात या सर्व ठिकाणी सुंदर धुक्याची चादर पाहायला मिळते.