Sakshi Sunil Jadhav
सध्या पावसाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतेय.
खूप पावसात फिरणं कठीण होतं किंवा ते जीवासाठी धोक्याचं सुद्धा असू शकतं.
पुढे आम्ही तुम्हाला अवकाळी पावसाच्या वातावरणात फिरण्यासाठीचे फेमस स्पॉट्स आणि त्यांची माहिती सांगणार आहोत.
तुम्ही One Day Trip चा प्लान करत असाल तर हे ठिकाण बेस्ट आहे.
१३५ किमी अंतरावर म्हणजेच साताऱ्याजवळ असलेला हा धबधबा आणि कास पठार नक्की पाहा.
तुम्हाला ट्रेकिंग, धबधबा आणि पाण्यात खूप धमाल करायची असेल तर या धबधब्याला भेट द्या.
पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेला हा धबधबा आहे.
पुण्यापासून ७० किमी अंतरावर हा ताम्हिणी घाटातला धबधबा आहे.
सुंदर निसर्ग आणि ट्रेकिंगसाठी Hidden Spot असलेला हा धबधबा आहे.