Shreya Maskar
खेड हा पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
खेडला गेल्यावर रसाळगडला भेट द्या.
महिपतगड हा गिर्यारोहकांसाठी एक खास ठिकाण आहे.
येथे तुम्ही ट्रेकिंग करत पोहचू शकता.
सुमारगड हा परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
खेडगावजवळील नेकलेस धबधब्याला पावसाळ्यात आवर्जून भेट द्या.
खेडजवळ आल्यावर प्रसिद्ध काटेश्वर मंदिराला भेट द्या.
संग्रामदुर्ग हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे.