Charminar History: चारमिनार कोणी बांधला? जाणून घ्या इतिहासातील महत्वाचा अध्याय

Tanvi Pol

हैदराबाद शहर

चारमिनार हे हैदराबाद शहरातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध स्मारक आहे.

Charminar history | Google

कोणी बांधल

चारमिनार सुलतान मोहम्मद कुली कुतुबशाह यांनी बांधला होता.

Charminar history | Google

किती साली

चारमिनार हे १५९१ मध्ये बांधण्यात आला.

Charminar history | Google

का बांधला

प्लेगसारख्या महामारीनंतर शहराच्या स्वच्छतेसाठी.

Charminar history | Google

दुसरे कारण काय

नवीन शहराची स्थापना करण्यासाठी करण्यात आली होती.

Charminar history | Google

स्थापत्य शैली

चारमिनार ही स्थापत्यकलेची उत्कृष्ट नमुना मानली जाते.

Charminar history | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Charminar history | Google

NEXT: अशक्य वाटेल पण खरं आहे! दर्शनाआधी २२ वेळा आंघोळ करावी लागते 'या' मंदिरात

Rameshwaram Ramnath Temple | Saam Tv
येथे क्लिक करा...