Shreya Maskar
वाई हे सातारा जिल्ह्यातील एक शहर आहे.
वाई कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
वाईतील ढोल्या गणपती मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
वाईतील रायरेश्वर हे निसर्गरम्य पिकनिक स्पॉट आहे.
रायरेश्वर हे ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
वाईच्या जवळ मांढरदेवी काळूबाईचे प्रसिद्ध मंदिर देखील आहे.
वाईच्या जवळील मेणवली गाव आहे. येथे तुम्ही पिकनिक प्लान करू शकता.
वाई हे 'दक्षिण काशी' म्हणून ओळखले जाते.