Shreya Maskar
रत्नागिरीमधील गणपतीपुळे बीच पर्यकटांचे आकर्षण आहे.
गणपतीपुळे मंदिर समुद्रकिनारी वसलेले आहे.
गणपतीपुळे मंदिराची इच्छापूर्ती देवस्थान अशी ख्याती आहे.
चमकणारी वाळी आणि उंच झाडे पाहायला मिळतात.
गणपतीपुळे मंदिर सुमारे 400 वर्षे जुने आहे.
गणपतीपुळे बीचवर अनेक प्रकारच्या जलक्रीडा तुम्ही करू शकता.
गणपतीपुळे मंदिरातील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे.
कोकणातील सुरेख सूर्यास्ताचे दर्शन गणपतीपुळे बीचवर अनुभवता येते.