Shreya Maskar
नागाव बीच महाराष्ट्रातील लपलेले डेस्टिनेशन आहे.
नागाव बीच महाराष्ट्रातील अलिबागजवळ येतो.
नागाव समुद्रकिनारा शांत आणि स्वच्छ आहे.
नागाव समुद्रकिनारा जलक्रीडा करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
नागाव समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू शकता.
संध्याकाळी या बीचवर फिरताना सुंदर सूर्यास्ताचा अनुभव घेता येतो.
नागाव बीच अलिबागपासून सुमारे 9 किमी आहे.
नागाव बीचवर तुम्ही हटके फोटोज् क्लिक करू शकता.