Shreya Maskar
बोरीवली मधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे.
लहान मुलांसोबत फिरण्याचे हे उत्तम ठिकाण आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात कान्हेरी लेणी पाहायला मिळतात.
लेण्यांमधून भारताच्या बुद्धकाळातील कला आणि संस्कृतीचे दर्शन घडते.
बोरीवलीतील गोराई बीचला मित्रांसोबत पिकनिक प्लान करू शकता.
गोराई बीचला जाताना बोटीने प्रवास केला जातो.
मन शांतीसाठी ग्लोबल विपश्यना पॅगोडा प्रसिद्ध आहे.
तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.