Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

Manasvi Choudhary

पनवेल

पनवेल हे प्रसिद्ध ठिकाण आहे. पनवेलमध्ये तुम्ही फॅमिलीसोबत खास पिकनिक प्लान करू शकता.

Panvel Tourism | google

निसर्गमय ठिकाणे

पनवेलमध्ये निसर्गाच्या शांत वातावरणात आनंद लुटण्यासाठी तुम्ही भेट देऊ शकता.

Panvel Tourism | Saam tv

स्वस्तात मस्त

पनवेलमध्ये स्वस्तात मस्त पिकनीक प्लान करत असाल तर खालील ठिकाणांना नक्की भेट द्या.

Panvel

बल्लाळेश्वर मंदिर

धार्मिक वातावरणासाठी तुम्ही पनवेलमधील प्रसिद्ध बल्लाळेश्वर मंदिराला भेट देऊ शकता. हे मंदिर धार्मिक श्रद्धा आणि सौंदर्यामुळे लोकप्रिय आहे.

Ballaleshwar | google

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या मध्यभागी आहे. अनेक ट्रेकर्स येथे उन्हाळ्यात व पावसाळ्यात भेट देतात.

Karnala Fort | google

कर्नाळा अभयारण्य

कर्नाळा पक्षी अभयारण्य पनवेलमधील निसर्गमय ठिकाण आहे. खास लहान मुलांना घेऊन तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. प्राणी, पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील.

Karnala Bird Sanctuary | google

आदई धबधबा

आदई धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. उंचावरून कोसळणारा पांढरा शुभ्र धबधबा पाहायला मिळतो.

Adai Waterfall | google

अविस्मरणीय अनुभव

पनवेलमध्ये अनेक ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक ठिकाणं आहेत. ही ठिकाणं पर्यटकांना अविस्मरणीय अनुभव देतात.

Panvel Tourism | yandex

next: Moringa Powder Benefits For Hair: लांब आणि दाट केसांसाठी शेवग्याच्या पानांचे फायदे, घरीच करा सोप्या पद्धतीने वापर

येथे क्लिक करा...