Chalisgaon Tourist Hidden: चाळीसगावजवळ लपलेली Top 5 पर्यटनस्थळे, एका दिवसात फिरून या

Sakshi Sunil Jadhav

चाळीसगावाजवळची सुंदर ठिकाणे

जळगावातल्या चाळीसगाव शहराच्या आसपास अनेक पर्यटनस्थळं आहेत. एका दिवसात फिरून येण्यासाठी ही ठिकाणे बेस्ट ऑप्शन आहेत.

One day picnic near Chalisgaon

पाटणादेवी मंदिर

गौताळा अभयारण्य परिसरात असलेलं हे प्राचीन मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. डोंगररांगा आणि हिरवाईमुळे इथे पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

one day picnic spots near Chalisgaon

पितळखोरा लेणी

सातवाहन काळातील या बौद्ध लेण्या महाराष्ट्रातील प्राचीन ऐतिहासिक वारसा मानल्या जातात.चाळीसगावावरून ३५ कि.मी अंतरावर हे ठिकाण आहे.

Gautala Wildlife Sanctuar

महादेव टाका

डोंगराच्या कुशीत असलेले हे नैसर्गिक जलस्रोत आणि प्राचीन धार्मिक स्थळ आहे. चाळीसगाववरून २७ कि.मी अंतरावर हे ठिकाण आहे.

Maharashtra tourism

गौताळा अभयारण्य

ट्रेकिंग, निसर्ग निरीक्षण आणि फोटोग्राफीसाठी हे बेस्ट ठिकाण मानलं जातं. चाळीसगावरून हे अंतर ४० किमी अंतरावर आहे.

nature destinations near Chalisgaon

पिनाकेश्वर महादेव (मोठा महादेव)

घनदाट जंगलामध्ये वसलेले हे प्राचीन शिवमंदिर धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते.चाळीसगाववरून हे अंतर ६० किमी अंतरावर आहे.

Buddhist caves Maharashtra

पावसाळ्यातले खास आकर्षण

तुम्हाला या सर्व ठिकाणांच्या परिसरात पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल.

hidden tourist places Jalgaon

फोटोग्राफीसाठी उत्तम ठिकाणे

पितळखोरा लेणी, गौताळा अभयारण्य आणि पाटणादेवी परिसर छायाचित्रकारांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत.

hidden tourist places Jalgaon

NEXT: डाळिंब खाल्ल्याने BP, कॅन्सर, रोगप्रतिकारक शक्तीच्या समस्या होतात दूर?

healthy fruits for heart
येथे क्लिक करा