Shreya Maskar
कुटुंबासोबत नागपूरला पिकनिक प्लान करा.
रामटेक तालुक्यात खिंडसी तलाव वसलेले आहे.
नागपूरच्या फुटाळा तलावाजवळ सातपुडा बॉटनिकल गार्डन आहे.
येथे तुम्हाला रंगीबेरंगी फुले, वनस्पती येथे पाहायला मिळतात.
गांधीसागर तलाव शुक्रवारी तलाव नावाने ओळखला जातो.
नागपूर शहराच्या इतिहासाचा एक भाग म्हणजे सिताबर्डी किल्ला होय.
नागपूरची संत्री जगात भारी आहे.
नागपूर हे भारताचे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया आहे.