Shreya Maskar
वेताळ टेकडी ट्रेकिंगसाठी बेस्ट लोकेशन आहे.
वेताळ टेकडीवरून पुण्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
पक्षी निरीक्षकांसाठी पाषाण तलाव ओळखले जाते.
पुण्यात वन डे पिकनिकसाठी पाषाण तलाव बेस्ट ऑप्शन आहे.
पीकॉक बे खडकवासला धरणच्या तलावाचा एक भाग आहे.
पीकॉक बे जलक्रीडा आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
वनस्पतींचा अद्भुत खजिना एम्प्रेस गार्डनमध्ये पाहायला मिळतो.
येथे वेगवेगळ्या रंगाची, जातीची फुले आणि वनस्पती पाहायला मिळतात.