Shreya Maskar
पालघर जिल्ह्यातील राजोडी बीच म्हणजे निसर्गाचा अद्भुत नजारा होय.
राजोडी बीचला गेल्यावर तुम्हाला राइड्स (बोटिंग) अनुभवायला मिळतील.
राजोडी बीचला तुम्ही वसई-विरार आणि नालासोपारा या तिन्ही स्टेशनवरून जाऊ शकता.
राजोडी समुद्रकिनारी दाट सुरुची वने पाहायला मिळतात.
राजोडी बीच प्री वेडिंग शूटसाठी उत्तम ठिकाण आहे.
येथे तुम्ही घोडेस्वारी आणि बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
सूर्यास्ताचा अद्भुत नजारा येथे पाहायला मिळतो.
राजोडी बीच मोठा असल्यामुळे तुम्ही येथे क्रिकेट, फुटबॉल खेळण्यांचा आनंद घेऊ शकता.