Tanvi Pol
पावसाळा आला की निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलते.
मराठवाडा हा कोरडसर हवामानासाठी ओळखला जातो, पण पावसाळ्यात इथल्या काही ठिकाणी अवर्णनीय सौंदर्य फुलून येते.
अंब्रेला असा धबधबा आहे जिथे दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात.
आंबोली घाटातील धबधबा हे प्रत्येक पर्यटकाची आवडते ठिकाण आहे.
मराठवाड्यातील आळे धबधबा पावसाळ्यात पर्यटकाच्या गर्दीने भरुन जातो.
हा धबधबा मराठवाड्याच्या अगदी मध्यभागी आहे.
या धबधब्यांवर कुटुंबियासोबत पर्यटक पावसाळ्याचा आनंद लुटण्यासाठी येत असतात.